पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगदालपूर-भुवनेश्वर एक्सप्रेस गाडीचे डबे रुळावरुन घसरल्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, “जगदालपूर-भुवनेश्वर एक्सपेस गाडीचे डबे घसरल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. ही दु:खद घटना आहे.
या रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधार पडो अशी मी प्रार्थना करतो.
रेल्वे मंत्रालय परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आणि मदत व बचाव कार्य वेगाने पार पाडण्यासाठी कार्यरत आहे.”
My thoughts are with those who lost their loved ones due to the derailment of Jagdalpur-Bhubaneswar Express. The tragedy is saddening: PM
— PMO India (@PMOIndia) January 22, 2017
I pray for a speedy recovery of all those injured due to the train accident: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 22, 2017
The Railway Ministry is monitoring the situation very closely and is working to ensure quick rescue and relief operations: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 22, 2017