अंधांसाठीच्या 2017 टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अंधासाठीच्या 2017 टी-20 स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेले सर्व संघ आणि सहाय्यकांचे मन:पूर्वक स्वागत आणि शुभेच्छा.
अंधांसाठीच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंमधील गुणात्मक खिलाडू वृत्ताचं दर्शन घडेल आणि अंध व्यक्तींमध्ये क्रिकेट लोकप्रिय होईल. अंध व्यक्तींसाठीच्या टी-20 विश्वचषकासाठीचे गीत: https://www.youtube.com/watch?v=Z0EN-zqS530, वर असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
A warm welcome & best wishes to all the teams & supporting staff who have come to participate in the T20 World Cup for the Blind 2017: PM
— PMO India (@PMOIndia) January 30, 2017
The T20 World Cup will showcase quality sporting talent among the players & will popularise cricket among blind persons: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) January 30, 2017
Here is the Anthem of the T20 World Cup for the blind. https://t.co/Gs5ILwHFFo
— PMO India (@PMOIndia) January 30, 2017