Investment generated from Invest Jharkhand will create opportunities for people of the state & give wings to their aspirations: PM
Skills & determination of people of Jharkhand & proactive efforts of Jharkhand Govt are bringing record development in the state: PM

झारखंड येथील आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

“इन्व्‍हेस्टमेंट झारखंड”द्वारे झालेल्या गुंतवणूकीमुळे राज्यातल्या लोकांसाठी अनेक संधी निर्माण होतील आणि त्यांच्या अपेक्षांना नवे पंख प्राप्त होतील.

“इन्व्‍हेस्टमेंट झारखंड” ला मन:पूर्वक शुभेच्छा. या शिखर परिषदेत होणाऱ्या विचारमंथनामुळे झारखंडच्या विकासासाठी सुफल परिणाम दिसून येतील.

झारखंडमधल्या लोकांचे कौशल्य आणि दृढनिश्चिय आणि झारखंड सरकारचे स्वयंप्रेरीत प्रयत्न यामुळे राज्यात विक्रमी विकास होत आहे” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.