अभियंता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांची जयंती देशभरात अभियंता दिवस म्हणून साजरी केली जाते.
“ज्यांची बुध्दिमत्ता समर्पण आणि चौकसपणामुळे अनेक अभिनव संशोधने होऊ शकतील, अशा सर्व अभियंत्यांना आज अभियंता दिनानिमित्त माझ्या अनेक शुभेच्छा.
भारतरत्न एम.विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आम्ही अभिमानाने आणि आनंदाने त्यांना अभिवादन करतो. पायाभरणी करणारे अभियंता म्हणून ते स्मरणात राहतील आणि आदरास पात्र राहतील”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
On #EngineersDay, best wishes to all engineers, whose intellect, dedication & curiosity has led to several path-breaking innovations.
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2016
We salute with pride & joy Bharat Ratna M. Visvesvaraya on his birth anniversary. He is remembered & respected as a pioneering engineer.
— Narendra Modi (@narendramodi) September 15, 2016