PM Modi announces ex gratia of Rs. 2 lakhs for the next of kin of those killed in train accident in UP
Rs. 50,000 to be given from PMNRF to those injured in rail accident in UP

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रिय मदत निधितून उत्तरप्रदेश मधील रेल्वे अपघतातील मृत व्यक्तिंच्याकुटुंबियांना 2 लाख आणि गंभीर जखमी झालेल्याना 50 हजाररूपयांचीमदतजाहिरकेलीआहे. रेल्वेने जाहिर केलेल्यामदत निधि व्यतिरिक्त हा मदत निधि देण्यात आला आहे.