PM Narendra Modi condoles unfortunate accident in Reasi, Jammu and Kashmir
“जम्मू काश्मीरमधल्या रेयासी इथे दुर्देवी अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो तसेच जखमी व्यक्तींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
My thoughts are with the families of those who lost their loved ones in the unfortunate accident in Reasi, J&K. Prayers with the injured.
— Narendra Modi (@narendramodi) October 20, 2016