स्वच्छ भारत अभियानामुळे देशातील जनतेच्या मानसिकतेमध्ये बदल झाले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार करण्यामध्ये आणि लोकांमध्ये त्याबाबत जागरुकता निर्माण करण्यामध्ये प्रसारमाध्यमांनी बजावलेल्या भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. देशाच्या ग्रामीण भागातील स्वच्छताविषयक कार्यक्रमाच्या क्षेत्रात 42 टक्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
Login or Register to add your comment