उत्तरप्रदेशातील लखीमपुर येथे प्रचारसभेत बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातल्या समाजवादी पार्टीच्या सरकारवर कठोर टीका केली. ते म्हणाले, या सरकारच्या काळात राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली. जे गुन्हेगार तुरुंगात आहेत, ते तुरुंगातूनही आपल्या टोळ्या चालवत आहेत. या टोळ्या खून, बलात्कार, अपहरण आणि दंग्यासारख्या गंभीर गुन्ह्यात सक्रीय आहेत” मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर टीका करतांना मोदी म्हणाले, “की ये आपका काम बोल रहा है कि कारनामे!”
Login or Register to add your comment