मंगळवारी लोकसभेतील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2G, कोळसा घोटाळा, ऑगस्ता हेलीकॉप्टर खरेदी घोटाळा या आणि इतर भ्रष्टाराच्या आरोपांच्या संदर्भात म्हटले, पूर्वी अशी चर्चा व्हायची की किती पैसा बाहेर गेला. आणि आता लोक विचारतात, किती पैसा परत आला. ही चांगली गोष्ट आहे.