बिजनौर येथील सभेत श्री नरेंद्र मोदी म्हणाले की केंद्रातील फक्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारनेच शेतकरी हिताचा विचार केला आणि खताच्या किंमती कमी केल्या. श्री मोदी म्हणाले, चौधरी चरणसिंग यांनी खतांच्या किमती कमी केल्या. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन शेतकरी हिताला प्राधान्य देऊन आम्ही खताच्या किमती कमी करण्यासाठी पावले उचलली. बाकी कुठल्याही पक्षाने असे केले नाही.

श्री. मोदी पुढे म्हणाले, जर उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आले तर शेतकरी कल्याणासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी कल्याणासाठी चौधरी चरणसिंग कल्याण कोष निर्माण केला जाईल