या महिन्याचा मन की बात कार्यक्रम रविवार २६ मार्च २०१७ रोजी प्रसारित होईल.

आपण मन की बात कार्यक्रमासाठी आपले विचार आणि कल्पना कळवा.

पंतप्रधान यापैकी काहींचा उल्लेख २६ तारखेच्या कार्यक्रमामध्ये करू शकतात.