माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार श्री. ई- अहमद यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
अतिशय समर्पित वृत्तीने देशाच्या सेवेले वाहून घेणारे ज्येष्ठ राजकीय नेते ई- अहमद यांच्या निधनाने आपल्याला अतीव दुःख झाले आहे. त्याबद्दल मी माझ्या शोकभावना व्यक्त करत आहे. केरळच्या प्रगतीमध्ये ई- अहमद यांचे मोलाचे योगदान होते. पश्चिम आशियाबरोबरचे संबंध अधिक बळकट करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मुस्लीम समाजाच्या सक्षमीकरणासाठी श्री. ई अहमद यांनी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न नेहमीच लक्षात राहतील.
Saddened by the demise of Mr. E Ahamed, a veteran political leader who served the nation with great diligence. My condolences.
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2017
Mr. E Ahamed devoted significant efforts towards Kerala's progress. His role in deepening India's ties with West Asia was notable.
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2017
The continuous efforts of Mr. E Ahamed for the empowerment of the Muslim community will be remembered.
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2017
Paid tributes to late Mr. E Ahamed. pic.twitter.com/DzjQvbaZ15
— Narendra Modi (@narendramodi) February 1, 2017