लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की रालोआ सरकारच्या गेल्या ३ वर्षांच्या कालावधीत घरबांधणी आणि रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. पंतप्रधानांनी माहिती दिली की युपीए च्या कालावधीत १०,८३,००० घरं बांधण्यात आली तर रालोआ सरकारच्या अंतर्गत २२,२७,००० घरं बांधण्यात आली. श्री मोदी यांनी रेल्वेच्या ब्रौड गेजच्या विस्ताराबद्दल ही स्पष्ट केलं आणि सांगितलं कि रालोआ सरकार सत्तेवर आल्यानंतर यामध्ये दुप्पट वाढ झाली.
Login or Register to add your comment