तुमचे विचार पंतप्रधानांसमोर मांडा आणि पुढील #MannKiBaat मध्ये सहभागी होण्याची संधी मिळवा
तुमचे विचार पंतप्रधानांसमोर मांडा आणि 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या “मन की बात”मध्ये तुमचे विचारही समाविष्ट होऊ शकतील.
“मन की बात”च्या प्रत्येक भागात काही लोकांचे विचार आणि कल्पना यांचा उल्लेख पंतप्रधान करतात. तुम्ही तुमचे विचार या खुल्या मंचावर मांडा आणि कदाचित या कार्यक्रमाच्या पुढील भागात तुमच्या विचारांचा उल्लेख होण्याची शक्यता आहे.
तुमचे विचार एनएम ॲपवर मांडा आणि 26 तारखेला सकाळी 11.00 वाजता कार्यक्रम ऐका/पाहा.