पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना होत असलेल्या प्रचंड त्रासाची दाखल घेतली. ते म्हणाले की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे देय पैसे सरकारने दिले नाही. भाजपाने आपल्या वचननाम्यात शेतकरी कल्याण केंद्रस्थानी ठेवले असल्याचे आणि सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे सर्व पैसे दोन आठवड्यात देण्यात येतील हे त्यांनी अधोरेखित केले.
Login or Register to add your comment